नागपूर जिल्ह्यात शनिवारी आढळले १०८६ नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण; कोरोना Active रुग्णांच्या संख्येत मोठी, मृत्यूदरातही घसरण

नागपूर (Nagpur) जिल्ह्यात वाढलेल्या कोरोना आजाराला नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम (beginning to feel positive) जाणवू लागला आहे. जिल्हा प्रशासनाकडून शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार (a report received from the district administration) जिल्ह्यात केवळ 1086 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण (corona positive patients) आढळून आले आहेत.

    नागपूर (Nagpur).  जिल्ह्यात वाढलेल्या कोरोना आजाराला नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम (beginning to feel positive) जाणवू लागला आहे. जिल्हा प्रशासनाकडून शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार (a report received from the district administration) जिल्ह्यात केवळ 1086 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण (corona positive patients) आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील 445, ग्रामीण भागातील (from urban areas) 631 आणि जिल्ह्याबाहेरील (from outside the district)10 रुग्णांचा समावेश आहे.

    नागपूर जिल्ह्यात आज शनिवारी कोरोनामुळे 26 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये शहरातील 7, ग्रामीण भागातील 09 आणि जिल्ह्याबाहेरील 10 कोरोना रुग्णांचा समावेश असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून आज १९६३७ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये शहरातील १३ हजार ७२२ रुग्ण आणि ग्रामीण भागातील ५९१५ रुग्ण आहेत. कोरोनामुक्त झालेल्या २८७२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

    कोरोना संक्रमितांची एकूण संख्या ४.७० लाखांवर पोहोचली आहे. सध्या एकूण कोरोना Active रुग्णांची संख्या १५ हजार २४२ आहेत. यामध्ये शहरातील ८१ हजार ९६ रुग्ण आणि ग्रामीण भागातील ७०४६ रुग्ण आहेत. कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतलेल्या एकूण रुग्णांची संख्या ४.४६ लाखांवर आहे तर एकूण मृत्यूसंख्या ८७४४ इतकी असल्याचे शनिवारी नोंदविण्यात आले.