नागपुरात मंगळवारी १८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

मनपा प्रशासनाच्या (the corporation administration) आरोग्य विभागातर्फे (the health department) कोरोनाचा प्रादूर्भाव (to prevent the spread of corona) टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दरम्यान नागपुरातील कोविड लसिकरण केंद्रांवर (Covid Vaccination Centers) लसिकरणाची प्रक्रिया राबविली जात आहे.

    नागपूर (Nagpur).  मनपा प्रशासनाच्या (the corporation administration) आरोग्य विभागातर्फे (the health department) कोरोनाचा प्रादूर्भाव (to prevent the spread of corona) टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दरम्यान नागपुरातील कोविड लसिकरण केंद्रांवर (Covid Vaccination Centers) लसिकरणाची प्रक्रिया राबविली जात आहे. यामुळे शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या (the number of corona positive patients) झपाट्याने केली झाली आहे. दरम्यान शहरात मंगळवारी 18 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

    नागपूर शहरात सध्याच्या स्थितीला 236 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली. मंगळवारी 5077 कोरोना संशयित रुग्णांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. आज 28 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यासह शहरात मंगळवारी कोरोनामुळे रुग्णाची मृत्यृ झाल्याची एकही नोंद नाही. कोरोना प्रादूर्भावाची स्थिती आटोक्यात आली असली तरी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन नागपूर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले.