नागपुरात शुक्रवारी आढळले ३० कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण; मृत्यूसंख्या शून्यावरच

नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादूर्भाव (the spread of corona in the district) रोखण्यासाठी (To Prevent) राज्य प्रशासन (The state administration) आणि नागपूर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने (the health department of Nagpur Municipal Corporation) उल्लेखनीय कामगिरी केली. त्याचे सकारात्मक परिणाम (positive effects) दिसून येत आहे. परिणामी कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या (the number of corona-positive patients) 50च्या आत आली आहे.

    नागपूर (Nagpur).  जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादूर्भाव (the spread of corona in the district) रोखण्यासाठी (To Prevent) राज्य प्रशासन (The state administration) आणि नागपूर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने (the health department of Nagpur Municipal Corporation) उल्लेखनीय कामगिरी केली.

    त्याचे सकारात्मक परिणाम (positive effects) दिसून येत आहे. परिणामी कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या (the number of corona-positive patients) 50च्या आत आली आहे. दरम्यान नागपूर शहरात शुक्रवारी 30 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मनपाच्या आरोग्य विभागाकडून (by the Corporation’s Health Department) ही आकेवारी जाहीर करण्यात आली.

    कोरोनामुळे मृत्य झालेल्या रुग्णांची आकडेवारी शून्यच आहे. शहरात कोरोना अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 392 आहे. यासह पूर्वी कोरोनाबाधित असलेले 57 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. प्राप्त आकडेवारीनुसार जिल्ह्यातून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 29 हजार 321 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6848 रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली.

    विदर्भात कोरोनाची आकडेवारी नियंत्रणात आली असून नागरिकांच्या सुविधेसाठी लाॅकडाउनमध्येही शिथिलता देण्यात आली आहे; मात्र कोरोना टाळण्यासाठी राज्य शासनाकडून ठरवून दिलेल्या कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले.