प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मुलगा झाला नाही म्हणून पत्नीला त्रास देणारा किंबहुना चिमुकल्या मुलीची हत्या करण्यापर्यंत (to kill their daughter) मजल गेलेले अनेक वडील मंडळी (elders) आपण पाहिले असणार; मात्र, मुलगी झाली म्हणून पत्नीवर चिडून एका निर्दयी वडिलांनी 1 वर्षाच्या चिमुकल्याची हत्या (killed 1 year old Son) केली. ही संतापजनक घटना नागपूर जिल्ह्यातील खाप्याजवळील वाकोडी (at Wakodi near Khapya) येथे घडली आहे.

    नागपूर (Nagpur).  मुलगा झाला नाही म्हणून पत्नीला त्रास देणारा किंबहुना चिमुकल्या मुलीची हत्या करण्यापर्यंत (to kill their daughter) मजल गेलेले अनेक वडील मंडळी (elders) आपण पाहिले असणार; मात्र, मुलगी झाली म्हणून पत्नीवर चिडून एका निर्दयी वडिलांनी 1 वर्षाच्या चिमुकल्याची हत्या (killed 1 year old Son) केली. ही संतापजनक घटना नागपूर जिल्ह्यातील खाप्याजवळील वाकोडी (at Wakodi near Khapya) येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दारूड्या वडिलास (the drunken father) अटकसुद्धा केली आहे.

    भजन कवेरती याला पहिल्या मुलानंतर दुसरी मुलगी हवी होती. पण मुलगा झाल्याचा राग दारुड्या बापाला होता. याच रागातून दारुड्या बापाने दगडावर डोके आपटून मुकल्याची हत्या केली आहे. घटनेनं संपूर्ण परिसर हादरुन गेला आहे. सत्यम कवेरती असे दुर्दैवी चिमुरड्याचे नाव आहे.

    मथुरा यांचा 2016मध्ये भजन कवेरती यांच्याशी विवाह झाला. 2017मध्ये त्यांना पहिला मुलगा झाला. त्यानंतर 2020मध्येही त्यांनी दुसरा मुलगा झाला. त्याचे नाव सत्यम ठेवण्यात आले. मात्र बाप भजन याला पहिल्या मुलानंतर दुसरा मुलगी हवी होता. पत्नी मुथुराशी यावरुन त्यांचे अनेकदा खटके उडायचे. मंगळवारी भजनने पत्नी मथुराला दारुसाठी पैसे मागितले. मात्र तिनं पैसे देण्यात नकार दिला. यावरून पत्नी मथुराशी त्याने वाद घातला. त्यांचा वाद विकोपाला गेला.

    भजनचा अगोदरच लहान मुलावर संताप होता. याच रागाच्या भरात त्याने चिमुरड्या सत्यमचे डोके दगडावर आपटत त्याची हत्या केली. चिमुरड्याची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह रात्रभर घरीच होता. आई आपल्या मुलाला कवटाळून रात्रभर रडत होती. दरम्यान सकाळी आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्नात होता. दरम्यान स्थानिक गावातील लोकांनी खापा पोलिसात माहिती दिली. खापा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचत दारुड्या बापाला अटक केली आहे.