नागपुरात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या वाढतीवर; शनिवारी ४२ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादूर्भाव (the spread of corona in the district) रोखण्यासाठी (To Prevent) राज्य प्रशासन (The state administration) आणि नागपूर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने (the health department of Nagpur Municipal Corporation) उल्लेखनीय कामगिरी केली.

    नागपूर (Nagpur).  जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादूर्भाव (the spread of corona in the district) रोखण्यासाठी (To Prevent) राज्य प्रशासन (The state administration) आणि नागपूर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने (the health department of Nagpur Municipal Corporation) उल्लेखनीय कामगिरी केली. नागपुरात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या वाढतीवर असल्याचे शनिवारी आढळले.

    शहरात शनिवारी ४२ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. मनपाच्या आरोग्य विभागाकडून (by the Corporation’s Health Department) ही आकेवारी जाहीर करण्यात आली.

    कोरोनामुळे मृत्य झालेल्या रुग्णांची आकडेवारी ०४ आहे. यासह पूर्वी कोरोनाबाधित असलेले ८४ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. विदर्भात कोरोनाची आकडेवारी नियंत्रणात आली असून नागरिकांच्या सुविधेसाठी लाॅकडाउनमध्येही शिथिलता देण्यात आली आहे; मात्र कोरोना टाळण्यासाठी राज्य शासनाकडून ठरवून दिलेल्या कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले.