devendra fadnavis

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली. दरम्यान ते अनेकांच्या संपर्कात आले. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली. गेल्या काही दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

नागपूर. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे (devendra fadnavis corona positive ). त्यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली. गेले अनेक दिवस त्यांनी शेतकरी आणि जनसामान्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी राज्याच्या विविध भागाचा दौरा केला. कोरोनाच्या परिस्थितीचाही त्यांनी आढावा घेतला, दरम्यान ते अनेकांच्या संपर्कात आले. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली. गेल्या काही दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.