नागपूर
Published: Jun 21, 2021 10:46 PMनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात? घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही
नागपूरमध्ये प्रचंड गुन्हेगारीच्या घटना (Huge crime incidents) घडतात. त्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण (an atmosphere of fear) असतं. अनेकजण गुंडांच्या दहशतीला घाबरुन (the terror of goons) पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी देखील जात नाहीत. तक्रार नसल्यामुळे त्या गुंडांची माहिती पोलिसांपर्यंत वेळेत पोहोचत नाही.