दशहतवाद्यांना सोशल मीडियावर फाॅलो करणे पडले महागात; विशेष शाखेकडून अफगाणी नागरिकास अटक

तालिबानी दहशतवाद्यांना (Taliban militants) समाजमाध्यमांवर फॉलो करणाऱ्या अफगाणी (Afghan Citizen) नागरिकाला नागपूर पोलिसांनी अटक (the arrested accused) केली आहे. नूर मोहम्मद ,असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

    नागपूर (Nagpur). तालिबानी दहशतवाद्यांना (Taliban militants) समाजमाध्यमांवर फॉलो करणाऱ्या अफगाणी (Afghan Citizen) नागरिकाला नागपूर पोलिसांनी अटक (the arrested accused) केली आहे. नूर मोहम्मद ,असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. (Nagpur police have arrested an Afghan national)

    नूर मोहम्मद हा अफगानीस्तानाचा नागरिक असून, गत ११ वर्षांपासून तो नागपुरात राहायचा. याबाबत विशेष शाखा व गुन्हेशाखेला माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या शरीरावर गोळीबाराची खून आहे.. तसेच तो तालिबानच्या दहशतवाद्यांना समाज माध्यमांवर फॉलो करीत असल्याचेही समोर आहे आहे. नूर मोहम्मद याला अटक केल्यानंतर पोलिस त्याची कसून चौकशी करीत आहेत.