AIIMS नागपूरमध्ये ‘या’ पदासाठी नोकरीची संधी; करा ऑनलाईन अप्लाय

    नागपूर (Nagpur) : AIIMS नागपूर (All India Institute of Medical Sciences Nagpur) इथे लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ‘शास्त्रज्ञ–बी’ या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2021 असणार आहे.

    पदाचे नाव :   शास्त्रज्ञ– बी (Scientist – B)

    शैक्षणिक पात्रता : शास्त्रज्ञ–बी (Scientist – B) – पदवी, पदव्युत्तर शिक्षण आणि दोन वर्षांचा अनुभव आवश्यक.

    अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : tribaluhcnagpur@gmail.com

    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी ‘AIIMS’ च्या websight वर क्लिक करा.