FACEBOOK LIVE : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी पाच वाजता “नवभारत-नवराष्ट्र :  LOCKDOWN VIBES” कार्यक्रमात मांडणार विचार

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी पाच वाजता "नवभारत-नवराष्ट्र : LOCKDOWN VIBES" या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. फडणवीस आज

 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी पाच वाजता “नवभारत-नवराष्ट्र :  LOCKDOWN VIBES” या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. फडणवीस आज कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबद्दल आपले विचार व्यक्त करणार आहेत.

नागपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी ५ वाजता “नवभारत-नवराष्ट्र : LOCKDOWN VIBES” कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. फडणवीस आज कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबद्दल आपले विचार व्यक्त करणार आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाला काय अडचणी येत आहेत, त्यांना  कोणत्या प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागेल आणि त्यापासून बचाव कसा करता येईल हा या कार्यक्रमाचा मुख्य विषय असेल.

भारतात कोरोना विषाणूच्या २८,०८७ घटना घडल्या आहेत. त्यापैकी ८८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अधिकृत आकडेवारीनुसार ६,५७३रुग्ण बरे झाले आहेत आणि ते घरी परतले आहेत.कोरोनाशी लढताना भारतात केंद्र व राज्य सरकार, प्रशासनासमोर  कोणत्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्याबाबत कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत  या विषयावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले विचार मांडणार आहेत. आज सोमवार संध्याकाळी ५ वाजता  ” महामारी  : प्रशासनासमोरीळ आव्हाने” या विषयावर “नवभारत- नवराष्ट्र : LOCKDOWN VIBES” या  फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात आपले विचार मांडणार आहेत. हा कार्यक्रम नवभारत आणि नवराष्ट्र या फेसबुक पेजवर थेट पाहता येणार आहे

https://www.facebook.com/plugins/video.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fenavabharat%2Fvideos%2F2583585631856748%2F&show_text=0&width=560