नागपुरात सोमवारी आढळले ०३ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण; ‘डेल्टा प्लस’ नंतर ‘AY-12’ प्रकारच्या विषाणूचा धोका

नागपूर शहरात कोरोना विषाणूचा (Corona virus) जोर ओसरला; मात्र दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांमुळे (new corona positive patients in Nagpur on Friday) प्रशासनाची चिंता (the administration) वाढत आहे. मनपाच्या आरोग्य विभागास (the health department of the corporation) सोमवारी शहरात ०३ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद (The registration of corona positive patients) प्राप्त झाली.

    नागपूर (Nagpur): शहरात कोरोना विषाणूचा (Corona virus) जोर ओसरला; मात्र दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांमुळे (new corona positive patients in Nagpur on Friday) प्रशासनाची चिंता (the administration) वाढत आहे.

    नागपूर मनपाच्या आरोग्य विभागास (the health department of the corporation) सोमवारी शहरात ०३ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद (The registration of corona positive patients) प्राप्त झाली.

    मिळालेल्या अहवालानुसार, नागपूर शहरात सोमवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. योग्य उपचार पद्धतीमुळे जिल्ह्यातील ०६ रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सध्याच्या घडीला नागपूर शहरात ६० कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

    शहरात कोरोनाची तिसरी लाट येऊ नये याकरिता आरोग्य विभागाने कोरोना टेस्टिंगची आकडेवारी वाढविली आहे. यादरम्यान नागपुरात सोमवारी २३५१ रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. नागपुरात केरळप्रमाणे कोरोनाची तिसरी लाट आल्यास स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. नागरिकांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन शहर महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

    नागपूर मनपाच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या लसिकरण केंद्रांवर सोमवारपर्यंत ११ लाख ७३ हजार ९७४ रुग्णांना कोरोनाची पहिली लस टोचण्यात आली. कोरोनाच्या दुसऱ्या डोजच्या लसीकरणाची आकडेवारी ०४ लाख ९५ हजार ३३४ इतकी नोंदविली गेली. नागपूर शहरात सोमवारपर्यंत एकूण १६ लाख ६९ हजार ३०८ नागरिकांचे लसीकरण झाले.