प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावावर (corona) नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून करण्यात येत असलेल्या संयुक्त प्रयत्नांचा सकारात्मक परिणात (The joint efforts of the district administration and the health department) दिसू लागला आहे. प्रशासनाकडून (from the administration) गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज 20 मे रोजी जिल्ह्यात 1151 नवीन कोरोना रुग्ण (new corona patients have been detected) आढळून आले आहेत.

    नागपूर (Nagpur).  कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावावर (corona) नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून करण्यात येत असलेल्या संयुक्त प्रयत्नांचा सकारात्मक परिणात (The joint efforts of the district administration and the health department) दिसू लागला आहे. प्रशासनाकडून (from the administration) गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज 20 मे रोजी जिल्ह्यात 1151 नवीन कोरोना रुग्ण (new corona patients have been detected) आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील (corona patients in urban areas) 562, ग्रामीण भागातील (in rural areas) 578 आणि जिल्ह्याबाहेरील 11 कोरोना रुग्णांचा समावेश आहे.

    नागपूर जिल्ह्यात आज गुरुवारी कोरोनामुळे 28 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये शहरातील 9, ग्रामीण भागातील 8 आणि जिल्ह्याबाहेरील 11 कोरोना रुग्णांचा समावेश असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून आज 19217 व्यक्तींच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये शहरातील 13 हजार 781 रुग्ण आणि ग्रामीण भागातील 5436 रुग्ण आहेत. कोरोनामुक्त झालेल्या 3405 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

    कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 4.67 लाखांवर पोहोचली आहे. सध्या एकूण कोरोना Active रुग्णांची संख्या 19 हजार 246 आहेत. यामध्ये शहरातील 10 हजार 34 रुग्ण आणि ग्रामीण भागातील 9212 रुग्ण आहेत. कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतलेल्या एकूण रुग्णांची संख्या 4.40 लाखांवर आहे तर एकूण मृत्यूसंख्या 8685 इतकी असल्याचे गुरुवारी नोंदविण्यात आले.