नागपुरात रविवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ०६ वर; आरोग्य विभागाच्या कार्यकुशलतेचे कौतुक

केंद्र आणि राज्य शासनाच्या (the Central and State Governments) आरोग्य मंत्रालयाने (The Ministry of Health of the Central) प्रत्येक राज्यस्तरावर कोरोना लसिकरणाचा धडाका (the corona vaccination) सुरू केला. मात्र, लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

    नागपूर (Nagpur). केंद्र आणि राज्य शासनाच्या (the Central and State Governments) आरोग्य मंत्रालयाने (The Ministry of Health of the Central) प्रत्येक राज्यस्तरावर कोरोना लसिकरणाचा धडाका (the corona vaccination) सुरू केला. मात्र, लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान नागपूर शहरात रविवारी ०६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (corona positive patients) आढळल्याची नोंद आहे. जिल्ह्यात रविवारी कोेरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू (patients died of corona) झालेला नाही.

    शहरात आजच्या कोरोना पॉझिटिव्ह आकडेवारीमुळे एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ लाख ३५ हजार १४० वर पोहोचली. नागपुरात एकूण २१ रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले. शहरात ६८८३ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. नागपूर शहरात सध्याच्या स्थितीला ३११ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.