कोरोना रुग्णांची संख्या वाढतीवर? नागपुरात बुधवारी आढळले ८६ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण

प्रशासनाच्या सकारात्मक प्रयत्नांनंतर ओसरलेली कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णसंख्येत (The number of corona positive patients) बुधवारी वाढ झाली. प्रशासनाकडून प्राप्त अहवालानुसार (According to a report received from the administration) शहरात बुधवारी.....

    नागपूर (Nagpur). प्रशासनाच्या सकारात्मक प्रयत्नांनंतर ओसरलेली कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णसंख्येत (The number of corona positive patients) बुधवारी वाढ झाली. प्रशासनाकडून प्राप्त अहवालानुसार (According to a report received from the administration) शहरात बुधवारी 86 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ही संख्या मंगळवारी 30 इतकी नोंदविण्यात आली होती.

    शहरात बुधवारी ३ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. लाॅकडाउन उठविण्यात आल्याने शहरातील व्यवहार सुरळीत झाले आहेत. यामुळे कोरोनाची लागण होण्याचा धोकाही आहे. नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालक करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.