प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी (to curb the spread of corona) प्रशासनाकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम (Efforts by the administration) दिसू लागला आहे. नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी केवळ 365 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण (Corona positive patients) आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील 216, ग्रामीण भागातील 146 आणि जिल्ह्याबाहेरील 3 रुग्ण आहेत.

    नागपूर (Nagpur).  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी (to curb the spread of corona) प्रशासनाकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम (Efforts by the administration) दिसू लागला आहे. नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी केवळ 365 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण (Corona positive patients) आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील 216, ग्रामीण भागातील 146 आणि जिल्ह्याबाहेरील 3 रुग्ण आहेत.

    प्रशासनाकडून (from the administration) शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज २८ मे रोजी जिल्ह्यात ३६५ नवीन कोरोना रुग्ण (new corona patients have been detected) आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील (corona patients in urban areas) २१६, ग्रामीण भागातील (in rural areas) १४६ आणि जिल्ह्याबाहेरील ०३ कोरोना रुग्णांचा समावेश आहे.

    नागपूर जिल्ह्यात आज शुक्रवारी कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये शहरातील ६, ग्रामीण भागातील ०२ आणि जिल्ह्याबाहेरील ०३ कोरोना रुग्णांचा समावेश असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून आज १६१५१ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये शहरातील ११६२९ रुग्ण आणि ग्रामीण भागातील ४५२२ रुग्ण आहेत. कोरोनामुक्त झालेल्या १३३३ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

    कोरोना संक्रमितांची एकूण संख्या ४.७३ लाखांवर पोहोचली आहे. सध्या एकूण कोरोना Active रुग्णांची संख्या ८०९३ नोंदविण्यात आली आहे. यामध्ये शहरातील ४८०३ रुग्ण आणि ग्रामीण भागातील ३२९० रुग्ण आहेत. कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतलेल्या एकूण रुग्णांची संख्या ४.५६ लाखांवर पोहोचली आहे. तर एकूण मृत्यूसंख्या ८८६५ इतकी असल्याचे शुक्रवारी नोंदविण्यात आले.