प्रशासनाच्या प्रयत्नांचे सकारात्मक फलित : कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या ३६५ पेक्षाही कमी; मृतांचा आकडा केवळ ११ वर

प्रशासकीय उपाययोजनांची (The number of corona positive patients) कठोर अंमलबजावणी आणि नागरिकांनी घेतलेली दक्षता यामुळे नागपुरातील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची (corona positive patients) संख्या बरीच कमी झाली आहे. नागपूर जिल्हा प्रशासनाकडून (the Nagpur district administration) प्राप्त अहवालात शनिवारी ही संख्या 392 इतकी कमी नोंदविण्यात आली.

    नागपूर (Nagpur). प्रशासकीय उपाययोजनांची (The number of corona positive patients) कठोर अंमलबजावणी आणि नागरिकांनी घेतलेली दक्षता यामुळे नागपुरातील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची (corona positive patients) संख्या बरीच कमी झाली आहे. नागपूर जिल्हा प्रशासनाकडून (the Nagpur district administration) प्राप्त अहवालात शनिवारी ही संख्या 392 इतकी कमी नोंदविण्यात आली. यामध्ये शहरातील 224, ग्रामीण भागातील 164 रुग्ण आणि जिल्ह्याबाहेरील 4 रुग्णांचा समावेश आहे.

    जिल्हा प्रशासनाकडून आज 13441 व्यक्तींच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये शहरातील 9476 रुग्ण आणि ग्रामीण भागातील 3965 रुग्ण आहेत. कोरोनामुक्त झालेल्या 993 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

    कोरोना संक्रमितांची एकूण संख्या ४.७३ लाखांवर पोहोचली आहे. सध्या एकूण कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 7478 नोंदविण्यात आली आहे. यामध्ये शहरातील 4425 रुग्ण आणि ग्रामीण भागातील 3053 रुग्ण आहेत. कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतलेल्या एकूण रुग्णांची संख्या 4.57 लाखांवर पोहोचली आहे. तर एकूण मृत्यूसंख्या 8879 इतकी असल्याचे शनिवारी नोंदविण्यात आले.