नागपूरमध्ये कोरोनामुळे निर्बंध लागणार नाही; पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे संकेत

नागपुरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संदर्भातील प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार मागील 03 ते 04 दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाने शहरात पुन्हा एकदा संचारबंदी संचारबंदी लागू करण्याचे संकेत दिले होते; परंतु....

    नागपूर (Nagpur) : नागपुरात सणासुदीच्या दिवसांमध्ये (festive season) कोरोना प्रादुर्भाव (the incidence of corona) वाढण्याच्या भीतीने पालकमंत्री (the Guardian Minister) डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांनी निर्बंध लावण्याचे संकेत दिले होते; पण आता कोरोना रुग्णांच्या संख्येत कमतरता (the shortage of corona patients) आल्यामुळे स्थिती आटोक्यात आली आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यात (Nagpur district) निर्बंध न लावण्याचा निर्णय पालकमंत्री नितीन राऊत यांनी घेतला आहे.

    डॉ. नितीन राऊत काय म्हणाले? (What did Dr. Nitin Raut say?)
    नागपुरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संदर्भातील प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार मागील 03 ते 04 दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाने शहरात पुन्हा एकदा संचारबंदी संचारबंदी लागू करण्याचे संकेत दिले होते; परंतु मागील दोन दिवसांपासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचे आढळून आले. सध्या तिसरी लाट थोपविणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. योग्य उपाययोजनांसाठी राज्य शासनाशी समन्वय साधला जात आहे.

    लॉकडाउन संदर्भात निर्णय नाही
    लॉकडाउन संदर्भात प्रशासनाने तुर्तास कोणताही निर्णय घेतलेला नाही. नागरिकांनी कोरोना काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळाव्यात. मास्क घालणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक आहे. नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिगचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.