पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना अनुदान द्या… – अशोक चव्हाण

पावसामुळे बरेचशे रस्त्यांना खड्डे पडले आहेत व काही रस्ते वाहून सुद्धा देखील गेले आहेत जवळपास ६० टक्के शेतकऱ्यांचे नुस्कान झाल असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहेत त्यानुसार आम्ही अहवाल देखील मागव ले आहेत

    नांदेड: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना पालकमंत्री म्हणाले की नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पावसाने थैमान घातला असून त्यामध्ये शेतकऱ्यांचा खूप मोठा लॉस झाला आहे महसूल विभाग तसेच कृषी विभाग तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात यावे असे आदेश देखील पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत.

    पावसामुळे बरेचशे रस्त्यांना खड्डे पडले आहेत व काही रस्ते वाहून सुद्धा देखील गेले आहेत जवळपास ६० टक्के शेतकऱ्यांचे नुस्कान झाल असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहेत त्यानुसार आम्ही अहवाल देखील मागव ले आहेत. नांदेड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची मी आज शहरी भागाची पाहणी केली व ग्रामीण भागाची पाहणी देखील करणार आहे असे पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री म्हणाले.