नंदूरबार

शेतकरी आंदोलकांचा इशारापेट्रोल, डिझेलची दरवाढ मागे घ्या; अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील
शेतकरी, शेतमजूर कामगार यांच्या शोषणावर जिवंत असलेली भारतीय लोकशाही जगात स सर्वोत्तम कशी आहे. हा प्रश्न आज देशतील प्रत्येक शेतकरी , कामगार , सामान्य जनता भारत बंदच्या माध्यमातून आपणास विचारत आहे . २८० दिवसांपासून आम्ही न मागितलेले कृषी कायदे तूम्ही व तूमच्या सहकाऱ्यांनी लादले. ते तूम्ही परत घ्यावे.