मान्सूनचं आगमन होताच नाशिक मध्ये रहिवासी भागात पिसारा फुलवून नाचताना दिसले मोर; पहा दृश्यं

    नाशिक मध्ये पावसाचं आगमन होताच मोर देखील पिसारा फुलवून नाचताना दिसले आहेत. Deputy Forest Conservator पंकज गर्ग यांनी नाशिकातील वाढलेल्या मोरांच्या संख्येवर समाधान व्यक्त केले आहे तर नागरिकांचा त्यांना त्रास होऊ नये याची दक्षता घेण्याचंही आवाहन केले आहे.