आयुक्त साहेब इकडे बघा …अन जरा लक्ष द्या!

काेराेना नियंत्रणासाठी वैद्यकीय विभागात कर्मचारी कमी पडू लागल्याने महापािलकेने नाेकरभरती सुरू केली आहे. यासाठी शेकडाे बेराेजगार मुलाखतीसाठी महापािलका मुख्यालयात येत असतात. मात्र या ठिकाणी या उमेदवारांसाठी बसण्याची कुठलीही व्यवस्था करण्यात आली नसल्याने ते एकाच ठिकाणी गर्दी करून बसतात. यातील एक जण जरी काेराेेनाबाधित असला तरी आलेले शेकडाे उमेदवार तसेच महापािलकेतील कर्मचाऱ्यांनाही याचा त्रास हाेऊ शकताे, त्यामुळे आयुक्तांनी या ठिकाणी याेग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणी हाेत आहे.

  नाशिक : शहरातील काेराेनाचा संसर्ग वाढल्यामुळे महापािलका प्रशासनाने आता आराेग्य विभागात भरती प्रकि्रया सुरू केली आहे. मात्र गेल्या दाेन दिवसांपासून येथे हाेेत असलेली गर्दीच काेराेना स्प्रेडर हाेऊ लागली आहे. या गर्दीवर काेणाचेही नियंत्रण नाही, आयुक्तांसमाेरच साेशल डिस्टन्सींग, काेराेना नियमांच्या चिंधड्या हाेत आहेत. त्यामुळे साहेब आता तरी इकडे लक्ष द्या, असे म्हणण्याची वेळ येथे येणारे अभ्यागत आणि कर्मचाऱ्यांवर आली आहे.

  काेराेना नियंत्रणासाठी वैद्यकीय विभागात कर्मचारी कमी पडू लागल्याने महापािलकेने नाेकरभरती सुरू केली आहे. यासाठी शेकडाे बेराेजगार मुलाखतीसाठी महापािलका मुख्यालयात येत असतात. मात्र या ठिकाणी या उमेदवारांसाठी बसण्याची कुठलीही व्यवस्था करण्यात आली नसल्याने ते एकाच ठिकाणी गर्दी करून बसतात. यातील एक जण जरी काेराेेनाबाधित असला तरी आलेले शेकडाे उमेदवार तसेच महापािलकेतील कर्मचाऱ्यांनाही याचा त्रास हाेऊ शकताे, त्यामुळे आयुक्तांनी या ठिकाणी याेग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणी हाेत आहे.

  सिक्युिरटी म्हणतात आम्ही काय करू?
  मुलाखत हाेत असलेल्या कक्षाबाहेर उपस्थित सिक्युिरीटी गार्डला याबाबत विनंती केली असता आम्ही काय करू? अशा शब्दांत त्यांनी उत्तर दिले. त्यामुळे महापािलकेत कुणाचा वचक आहे की नाही, हा प्रश्न उपसि्थत हाेत आहे.

  महापािलकेने आकृतीबंध राज्य शासनाला सादर केला आहे. मात्र केवळ आकसापाेटी या आकृतीबंधाला राज्य शासन मंजूरी देत नाही. आता काेराेनाची परिस्थिती गंभीर हाेत चालली आहे. राज्य शासनाने किमान आराेेग्य विभागातील भरतीला तरी परवानगी द्यावी, ही अपेक्षा आहे.

  - जगदीश पाटील, गटनेते, भाजपा