suicide nashik

लासलगाव (Lasalgaon)  रेल्वे स्थानकाजवळील कोटमगाव हद्दीतील भुसावळकडे जाणाऱ्या डाऊन लाईन वरील पोल क्रमांक २२/२३ दरम्यान रेल्वे लाईनवर मध्यरात्री रात्री दोन वाजेच्या दरम्यान रेल्वे इंजिन खाली उडी मारून आई (Mother) आणि मुलाने (son ) आत्महत्या केली.

लासलगाव : येवला बस आगार मध्ये एसटीत वाहक म्हणून कार्यरत असलेल्या येवला अंजली भूसनळे यांनी उत्कर्ष या मुलासह लासलगाव येथे रेल्वे इंजिन खाली उडी (jumping under train engine ) मारत आत्महत्या (commit suicide ) केल्याची घटना घडली

लासलगाव (Lasalgaon)  रेल्वे स्थानकाजवळील कोटमगाव हद्दीतील भुसावळकडे जाणाऱ्या डाऊन लाईन वरील पोल क्रमांक २२/२३ दरम्यान रेल्वे लाईनवर मध्यरात्री रात्री दोन वाजेच्या दरम्यान रेल्वे इंजिन खाली उडी मारून आई (Mother) आणि मुलाने (son ) आत्महत्या केले एसटी वाहक अंजली राजेश भूसनळे ,उत्कर्ष राजेश भूसनळे असे आत्महत्या केलेल्या आई आणि मुलाचे नाव आहे याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आत्महत्येचे कारणही अस्पष्ट असले तरी लासलगाव पोलीस कसून शोध घेत आहे