rape

एका मदत करणाऱ्या  महिलाचा  समावेश : एक संशयित अल्पवयीन

नाशिक :   चाकूचा धाक दाखवून  सामनगाव रोड वरील अरिंगळे मळा परिसरात राहणा-्या  एका १३  वर्षीय  अल्पवियन  मुलीवर  सहा जणांनी सामुहिक बलात्कार  केल्याची  खबळजनक घटना घटली आहे. या सहा  जणामध्ये एका अल्पवयीन  मुलाचा समावेश आहे .तसेच  बलात्कार  करणा-या  आरोपीना  मदत करणा-्या  एका महिलेला ही नाशिक रोड पोलीसांनी अटक केली. या सहा संशयियांताना  न्यायालयात उभे् केले आसता १६ जानेवारी  पयर्त पोलीस कोठाडी देण्यात आली आहे. पीडित मुली वर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेने नाशिकरोड मध्ये खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी   पीडित मुलीच्या आई ने फिर्याद  म्हटले की  शनिवारी  रात्री ९ वाजेच्या सुमारास अरिंगळे मळा येथे मजुरी काम करून आलेल्या आई बापाने   मुलगी घरात  नसल्याचे बघतिले  त्या नंतर  त्यांनी आजु बाजुला मुलीचा शोध. घेतला. आसता एका घराच्या गच्चीवर ती मुलगी रडत आसतांना आढळून आली ।त्यानंतर  आई वडीलांनी तीची विचारपूछ  केली आसता तीने झालेली घटना आई वडीलांना सांगितली त्या नंतर आई वडीलांनी थेट नाशिक रोड  पोलीस ठाण्यात येवून पोलीसांना  या बाबात माहीती  देवून तक्रार दाखल केली  आहे.

पीडीत मुलीच्या आईच्या तक्रारी नुसार  दीपक समाधान खरात (वय १९) राहणार मनपा शाळा मागे सिन्नर फाटा,  रवी संतोष कुऱ्हाडे (वय१९)राहणार पांडवलेणी जवळ नाशिक ,   आकाश राजेंद्र गायकवाड (वय२४)राहणार साईनाथ  नगर,   रेल्वे ट्रक्शन नाशिक रोड.    सुनील लिंबाजी कोळे (वय२४  ) राहणार आम्रपाली झोपडपट्टी, जेलरोड,  सोमनाथ  विजय  खारत  (१९) राहणार  गुलाबावडी,   माल धक्का रोड, देवळालीगाव,  व एक अल्पवयीन  मुलगा  समावेश आहे. त्याच प्रमाणे अरोपीना मदत करणारी  पुजा सुनिल वाघ,  राहणार अरिंगळे मळा, नाशिक रोड या महिलेला  पोलीस ताब्यात   घेतले.  बलात्कारा प्रकार घडल्या  नंतर पोलीस उपआयुक्त विजय खरात, सहा. पोलीस आयुक्त समीर शेख, यांच्या  मार्गदर्शनांखाली   वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली, गणेश न्यायदे    व  त्याच्या   सहकारी   यांनी तातडीने  सुत्र  हालवुन  घटना स्थळी धाव घेतली  व संशियीत अरोपीच्या  मुसक्या आवळल्या  या सर्व आरोपीवर बलात्कार  व पोसको अंतगर्त गुन्हा दाखल करण्यात आला .न्यायालयात उभे केले असता  दि.  १६ जानेवारी  पर्यत पोलीस कोठावडी सुन्यावण्य़ात  आली आहे. या घटनेने सपुर्ण नाशिकरोड परिसरात खळबळ उडाली  आहे.