नवरात्रौत्सव २०२१

प्राचीन वास्तूसंपदा !भारतातील ऐतिहासिक द्वारे; देशाच्या वैभवाचे प्रतीक
भारतात येणाऱ्या सर्वांचे प्रेमाने बाहू पसरून स्वागत करणार्या या देशात वारंवार नको असलेले पाहुणेही (unwanted visitors) अनेकदा चालून आले व भारतातच दीर्घ काळ राहिले. भारतात अनेक प्राचीन वास्तूशिल्पे आहेत. त्यात कांही स्मारके आहेत, किल्ले आहेत, इमारती आहेत, मिनार आहेत, महाल आहेत