नवीन रिलीज

Awara Yala Songनवऱ्या मुलाला लगीनघाई, वऱ्हाडी म्हणतात ‘आवरा याला’ – नवं गाणं वरातीला ठेका धरायला लावण्यासाठी सज्ज
आवरा याला’ (Awara Yala)हे गाणं यंदाच्या वरातीत वऱ्हाडयांना ठेका धरायला लावण्यास सज्ज झालं आहे.(New Marathi Wedding Song) ‘आवरा याला’ या गाण्यात नवऱ्या मुलाला लागलेली लगीनघाई आणि लग्नासाठी असलेली त्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे.