
उस्मानाबादसर्वांच्या सहकार्यातून आश्वासक वाटचाल; कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांचे प्रतिपादन
उस्मानाबाद (Osmanabad). गेल्या दीढ वर्षाच्या कार्याकाळात विद्यापीठातील सर्व अधिकार मंडळाच्या सदस्यांनी सकारात्मक प्रतिपाद दिला. या काळातील वाटचाल आश्वासक असून नवीन दिशा देणारी आहे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक सोमवारी २८ नाटयगृहात झाली. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर प्रकुलगुरु डॉ.शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी आदींची उपस्थिती
Advertisement
Advertisement
Advertisement
