उस्मानाबादमध्ये दारुची विक्री करणाऱ्या ८ दुकानदारांवर कारवाई

  • जिल्ह्यात जनता कर्फ्यू असताना दारुची दुकाने चालु ठेवली जात होते. वारंवार सुचना करुन देखील दुकानदार नियमांचे उल्लंघन करत होते. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी कायमस्वरुपी रद्द केली आहे. मद्याच्या पासेसच्या नोंदी न ठेवणे, परराज्यातील व गोवा निर्मित मद्य विक्री करणे शासनाच्या नियमांचे व अटींचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

उस्मानाबाद – कोरोनाचे संकट राज्यावर घोंगावत आहे. त्याला आळा घालण्यासाठी राज्यात लॉकडाऊन केला आहे. सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. शासनाने कठोर निर्बंध घातले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत संचारबंदी दरम्यान दारुची दुकाने उघडे ठेवल्याने ८ दुकानदारांवर कारवाई करण्यात आले आहे. आणि परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात जनता कर्फ्यू असताना दारुची दुकाने चालु ठेवली जात होते. वारंवार सुचना करुन देखील दुकानदार नियमांचे उल्लंघन करत होते. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी कायमस्वरुपी रद्द केली आहे. मद्याच्या पासेसच्या नोंदी न ठेवणे, परराज्यातील  व गोवा निर्मित मद्य विक्री करणे शासनाच्या नियमांचे व अटींचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.