क्वारंटाईन सेंटरमधील २ तरुण निघाले कोरोनाबाधित

  • शहरात कोरोनाचा प्रसारात वाढ होत असल्याने प्रतिबंधात्मक क्षेत्रांतही वाढ होत आहे. खुप ठिकाण सील केले गेले आहेत. तरीही नागरीकांत बेशीस्तपाणा दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्ण आधि शासकीय रुग्णालयात उपचार घेत होता नंतर पुढील उपचारासाठी सोलापूरमध्ये गेला होता. त्याचा अहवाल काढण्यात आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रथम उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णालयात कळविण्यात आले. रुग्णालयांना माहिती मिळताच रुग्णालयातील सर्व कर्मचारी आणि डॉक्टरांनी स्वॅब तपासणीस पाठविले आहेत.

उस्मानाबाद – खानापुर येथील एक जण सोलापुरात क्वारंटाईन होता. तिकडे त्याची कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णालयात उपचारासाठी आला होता. ते रुग्णालय देखील सील करण्यात आले आहे. या व्यतिरिक्च शहरात क्वारंटाईन असलेल्या दोन व्यक्तींना देखील कोरोनाची लागण झाल्याने पूर्ण क्वारंटाईन सेंटर निर्जंतूकीकरण करण्यात आले आहे. व ते सील करण्यात आले. तेथील अन्य लोकांनाही कोरोनाची बाधा होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

शहरात कोरोनाचा प्रसारात वाढ होत असल्याने प्रतिबंधात्मक क्षेत्रांतही वाढ होत आहे. खुप ठिकाण सील केले गेले आहेत. तरीही नागरीकांत बेशीस्तपाणा दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्ण आधि शासकीय रुग्णालयात उपचार घेत होता नंतर पुढील उपचारासाठी सोलापूरमध्ये गेला होता. त्याचा अहवाल काढण्यात आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रथम उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णालयात कळविण्यात आले. रुग्णालयांना माहिती मिळताच रुग्णालयातील सर्व कर्मचारी आणि डॉक्टरांनी स्वॅब तपासणीस पाठविले आहेत.