औषधोपचार करण्यासाठी गेला आणि कोरोनाबाधित झाला

  • तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसर प्रतिबंधात्मक घोषित करण्यात आला आहे. तसेच निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तरुणाला रुग्णालयात दाखल केले आहे. घरातील ७ व्यक्तींनी देखील संस्थत्मक क्वारंटाईन केले आहे. कुटुंबातील सर्व सदस्य कळंब येथे क्वारंटाईन आहेत.

उस्मानाबाद – तालूक्यातील येरमळा येथील ६५ वर्षीय तरुनाला कोरोनाची बाधा झाल्याने आजुबाजूच्या नागरीकांची झोप उडाली आहे. सर्वत्र खळबळ उडाली आहे. जिल्ह्यची नुकतीच कोरोनामुक्तीकडे वाटचाल चाली होती. याचे गांभीर्य प्रशासनाने घेतले नाही. तरुण आजारी झाल्याने बार्शी येथील रुग्णालयाच औषधोपचार घेण्यास गेला तिकडे कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोनाची बाधा झाली. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. 

तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसर प्रतिबंधात्मक घोषित करण्यात आला आहे. तसेच निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तरुणाला रुग्णालयात दाखल केले आहे. घरातील ७ व्यक्तींनी देखील संस्थत्मक क्वारंटाईन केले आहे. कुटुंबातील सर्व सदस्य कळंब येथे क्वारंटाईन आहेत.