More than 50,000 fever patients in Lucknow

लखनौ जिल्ह्यात 50 हजारापेक्षा अधिक तापाचे रुग्ण आहेत. सरकारी रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये दररोज तापाचे 200 ते 300 रुग्ण आढळून येत आहे, मात्र खरे पाहता हा आकडा फार मोठा आहे. सामान्य ताप आणि संसर्गजन्य तापाचे 90 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत 6,000 खासगी दवाखाने आहेत.

    लखनौ : लखनौ जिल्ह्यात 50 हजारापेक्षा अधिक तापाचे रुग्ण आहेत. सरकारी रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये दररोज तापाचे 200 ते 300 रुग्ण आढळून येत आहे, मात्र खरे पाहता हा आकडा फार मोठा आहे.

    सामान्य ताप आणि संसर्गजन्य तापाचे 90 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत 6,000 खासगी दवाखाने आहेत.

    प्रत्येक दवाखान्यात तापाचे दररोज 10 ते 60 रुग्ण उपचार घेत आहेत. सद्यस्थितीत लखनौमध्ये 50,000 पेक्षा अधिक लोकं संसर्गजन्य तापाच्या कचाट्यात सापडले आहेत.