इतर राज्ये

Heavy rains in Tamil Nadu! तामिळनाडूत पावसाचा हाहाकार! मुसळधार पावसामुळे 12 नागरिक ठार
तामिळनाडुमध्ये गेल्या चार दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे(Heavy rains in Tamil Nadu! ). बुधवारीही चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपूरम आणि तिरुवनमलाईसह पाँडिचेरीच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.