रिक्षा व ट्रॅव्हलच्या धडकेत १० जणांचा मृत्यू ; मृतांमध्ये ९ महिलांचा समावेश

मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये मंगळवारी सकाळी ऑटो रिक्षा आणि बसच्या धडकेत १० जण ठार आणि तीन जखमी झालेत. सर्व महिला अंगणवाडी सेविका होत्या , अंगणवाडीमध्ये आहार बनवण्यासाठी जात असताना हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    ग्वालहेर: मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये मंगळवारी सकाळी ऑटो रिक्षा आणि बसच्या झालेल्या धडकेत तब्बल १० जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघात तीन जन जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये मंगळवारी सकाळी ऑटो रिक्षा आणि बसच्या धडकेत १० जण ठार आणि तीन जखमी झाल्याची माहिती, पोलिसांनी सांगितले. मृतांमध्ये ९ महिला व एका चालकाचा समावेश आहे. mp
    आतापर्यंत केवळ दोनच मृतदेहांची ओळख पटली असून इतरांची ओळख पटणे बाकी आहे . मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आहेत.