प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

आंध्रप्रदेश सरकारने (The Andhra Pradesh government) कोरोना महामारीवर चमत्कारिक उपाय (miraculous cure for the corona epidemic) सांगितला आहे. 'कृष्णापटनम' या आयुर्वेदिक औषधाचे (Ayurvedic medicine Krishnapatnam) वैज्ञानिक संशोधन करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने या औषधांच्या वैज्ञानिक संशोधनासाठी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) ला (the Indian Council of Medical Research) पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

    हैदराबाद (Hyderabad). आंध्रप्रदेश सरकारने (The Andhra Pradesh government) कोरोना महामारीवर चमत्कारिक उपाय (miraculous cure for the corona epidemic) सांगितला आहे. ‘कृष्णापटनम’ या आयुर्वेदिक औषधाचे (Ayurvedic medicine Krishnapatnam) वैज्ञानिक संशोधन करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने या औषधांच्या वैज्ञानिक संशोधनासाठी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) ला (the Indian Council of Medical Research) पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हे औषध कोरोनावर किती प्रभावी ठरेल याचे संशोधन केले जाईल. (how effective this drug will be on the corona)

    माहितीनुसार, कृष्णापटनम हे आयुर्वेदिक प्रक्रियेपासून तयार झालेले औषध आहे. हे औषध आंध्र प्रदेशात एसपीएस नेल्लोस जिल्ह्यामध्ये वितरण केले जात आहे. आंध्र प्रदेशामध्ये कृष्णा पटनम गावात आयुर्वेदाचार्य बी. आनंदैया सत्ताधारी हे औषध बनवून लोकांना देत आहे. पक्षाचे विधायक आणि जिल्हाधिकारी यांनी गोवर्धन रेड्डी या औषधाला प्रोत्साहित करत आहे. या औषधांची चर्चा सगळीकडे पसरल्याने हजारो लोक कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन करून कृष्णापटनम गावाला जात आहेत त्यामुळे ते आयुर्वेदाचार्य बी. आनंदैया यांच्याकडून ते औषध खरेदी करू शकतील. या औषधांची माहिती मिळाल्यानंतर आयुष विभागाच्या संशोधकांची एक तुकडी काही दिवसांपूर्वी कृष्णापटनम गावाचा दौरा करून औषधाविषयी माहिती गोळा केली.

    या दौऱ्यानंतर चिकित्सकांची तुकडी आणि सरकारच्या एका पत्रकाराने सांगितले की, औषध बनवायची पद्धत, उपचार प्रक्रिया आणि त्यानंतर औषधाचा प्रभाव याचा वैज्ञानिक अभ्यास केला जाईल. टीमने हे पण स्पष्ट केले की औषध घेणाऱ्या व्यक्तींपैकी कोणालाही त्यांचे दुष्परिणाम दिसून आले नाही. चिकित्सक दलाच्या रिपोर्टमध्ये अस आलं ‘एक कोविड-१९ रुग्णाच्या डोळ्यात या औषधाचे दोन थेंब टाकल्याने त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी एका तासात ८३ पासून वाढून ९५ होते आम्ही रुग्णांशी बोललो आहे’. या औषाधविषयी माहिती मिळाल्यावर उपराष्ट्रपती एम. वैंकैया नायडू यांनी केंद्रीय आयुष मंत्री आणि भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद यांच्या निकषांवर अभ्यास करण्याचें सांगितले आहे. वैंकैया नायडू पण एसपीएस नेल्लोस चे राहणारे आहेत.