तमिळनाडूच्या कुडलोर येथे फटाक्याचा काखन्यात भीषण स्फोट, सात जण ठार

कुड्डालोर पोलिस अधीक्षक अभिनव यांनी सांगितले की, “कट्टुमनारकोली जवळ हा परवानाधारक विभाग आहे. फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटाचे कारण शोधण्यासाठी शोधपथक घटनास्थळी दाखल झाले आहे. कुडलोर जिल्ह्यातील कट्टुमनारकोली भागात एका कारखान्यात हा भीषण स्फोट झाला आहे. .

चेन्नई : तामिळनाडूच्या कुडलोर येथे फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात सात जण ठार झाले. इतर चार जणांना गंभीर दुखापत झाली आहे. या स्फोटात कारखाना मालकाचादेखील मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. स्फोट झाल्यामुळे इमारत कोसळली. मृतदेह आजूबाजूला पडलेला दिसले. अपघातस्थळी गर्दीही जमा झाली आहे. (At least seven people have been killed in a bomb blast in Cuddalore) ही जागा राजधानी चेन्नईपासून १९० किमी अंतरावर असल्याचे सांगितले जाते.

कुड्डालोर पोलिस अधीक्षक अभिनव यांनी सांगितले की, “कट्टुमनारकोली जवळ हा परवानाधारक विभाग आहे. फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटाचे कारण शोधण्यासाठी शोधपथक घटनास्थळी दाखल झाले आहे. कुडलोर जिल्ह्यातील कट्टुमनारकोली भागात एका कारखान्यात हा भीषण स्फोट झाला आहे. .

औद्योगिक अपघात अशा वेळी झाला आहे जेव्हा कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उद्योगांना १०० टक्के कामगार दलासह पुन्हा काम करण्यास परवानगी दिली. लॉकडाऊनमुळे दिवाळीपूर्वी फटाके उत्पादनाचा हंगाम गमावला. शिवकाशी, ज्याला भारताची फटाक्यांची राजधानी देखील म्हटले जाते.