याला ड्रायव्हर म्हणावं की रायडर ? लग्नाचं भरगच्च वऱ्हाड आणि ट्रकचे हाल..,Video व्हायरल

एखाद्या लग्नाचं भरगच्च वऱ्हाड एका ट्रकमधून जात आहे. त्या ट्रकच्या आजूबाजूला माणसे लोंबकळलेली आहेत. अगदी ड्रायव्हर आणि क्लिनरच्या बाजूला देखील माणसं झोके घेत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे ट्रकची पूर्णपणे वाट लागली आहे. एवढ्या शे-दिडशे माणसांना घेऊन जाणारा ट्रक नागमोडी वळणांवरुन वळावा तसं प्रत्येक सेकंदाला तो या बाजूकडून त्या बाजूकडे वळतो आहे.

    सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. एखाद्या लग्नाचा भरगच्च वऱ्हाडाने भरलेला ट्रक तुम्ही पाहिला असेल. पण भरगच्च वऱ्हाडाने भरलेल्या ट्रकच्या आजूबाजूला लोंबकळत जावं, हे तर आश्चर्यजनकच. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

    एखाद्या लग्नाचं भरगच्च वऱ्हाड एका ट्रकमधून जात आहे. त्या ट्रकच्या आजूबाजूला माणसे लोंबकळलेली आहेत. अगदी ड्रायव्हर आणि क्लिनरच्या बाजूला देखील माणसं झोके घेत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे ट्रकची पूर्णपणे वाट लागली आहे. एवढ्या शे-दिडशे माणसांना घेऊन जाणारा ट्रक नागमोडी वळणांवरुन वळावा तसं प्रत्येक सेकंदाला तो या बाजूकडून त्या बाजूकडे वळतो आहे. तसेच माणसं सुद्धा झोके घेत आहेत. त्यामुळे हा ड्रायव्हर नव्हे रायडर…असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे.

    पाहा हा व्हिडिओ