chameleon

रंग बदलणारा सरडा(Chameleon changing colours) सगळ्यांनाच माहिती असेल. एका सरड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल(Chameleon Video Viral On Social Media) होत आहे. या व्हिडिओमध्ये सरडा सात वेळा रंग बदलताना दिसत आहे.

    सोशल मीडियावर(Social Media) प्राण्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल(Viral Video) होत असतात. अनेक फोटोही शेअर केले जातात. प्रत्येक प्राण्याचे काहीतरी वेगळे वैशिष्ट्य असते. त्या वैशिष्ट्यामुळेच त्यांची खास ओळख निर्माण होते. रंग बदलणारा सरडा(Chameleon changing colours) सगळ्यांनाच माहिती असेल. एका सरड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल(Chameleon Video Viral On Social Media) होत आहे. या व्हिडिओमध्ये सरडा सात वेळा रंग बदलताना दिसत आहे.

    हा व्हिडिओ ट्विटरवर आयपीएस ऑफिसर रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. आधी हा सरडा गुलाबी रंगात दिसतो. त्यानंतर तो हिरवा रंग धारण करतो. त्यानंतर निळ्या, केशरी अशा अनेक रंगामध्ये तो आपल्याला दिसतो.या व्हिडिओत एक दोन वेळा नव्हे तर तब्बल सात -आठ वेळा सरड्याने आपला रंग बदलला आहे.

    हा सरड्याचा व्हिडिओ बंगळुरुच्या विक्रम पोनप्पा यांनी शूट केला आहे. विक्रम एक प्रसिद्ध फोटोग्राफर आणि आर्किटेक्ट आहेत.