gandarbal flood

गांदरबलमधील ढगफुटी(Cloudburst In Gandarbal) झालेल्या भागातील दृश्ये समोर येऊ लागली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप आलं आहे. नद्यांनाही पूर आला आहे.

    पावसाळा सुरु झाल्यानंतर काही दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र आता पुन्हा पावसाचे रौद्ररुप बघायला मिळत आहे.

    जम्मू काश्मिरातील(Jammu Kashmir) गांदरबलमध्ये(Gandarbal) ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गांदरबल जिल्ह्यात पावसामुळे पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. गांदरबलमधील ढगफुटी(Cloudburst In Gandarbal) झालेल्या भागातील दृश्ये समोर येऊ लागली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप आलं आहे. नद्यांनाही पूर आला आहे. ढगफुटीमुळे घरांचं प्रचंड नुकसान झालं आहे. दुसरीकडे धर्मशाळेतही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

    #PICTURES: Rain creates #havoc in #Jammu, roads waterlogged, flash floods, landslides predicted. #JammuAndKashmir pic.twitter.com/BW3xjyL3SU

    — Aaquib Gull (عاقب گُل) (@_AaquibGull) July 12, 2021

    पावसामुळे काही ठिकाणी दरडी कोसळण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात राहणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. ही परिस्थिती लवकर नीट व्हावी, अशी अपेक्षा इथले रहिवासी करत आहेत.