Pregnant women without SEX cycle; The doctor found the answer in the medical checkup

मुलीच्या वैद्यकीय तपासणीनंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. मुलीने याप्रकरणी आपल्या १४ वर्षीय मोठ्या सख्ख्या भावावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. मुलीच्या आईने याप्रकरणी आरोपी भावाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    चंदीगड : भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना हरियाणाच्या जींद जिल्ह्यात जिल्ह्यात घडली आहे. सख्या भावाने लैंगिक अत्याचार केल्याने एक बारा वर्षांची अल्पवयीन मुलगी गरोदर राहीली आहे.

    मुलीच्या वैद्यकीय तपासणीनंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. मुलीने याप्रकरणी आपल्या १४ वर्षीय मोठ्या सख्ख्या भावावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. मुलीच्या आईने याप्रकरणी आरोपी भावाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    पीडित मुलगी जवळपास साडेसात महिन्यांची गर्भवती आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून या मुलीच्या पोटात दुखत होतं. याशिवाय तिच्या पोटाचा आकारही वाढला होता. मुलीला जेव्हा रुग्णालयात नेलं तेव्हा ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आले.

    आईने मुलीकडे चौकशी केली असता घरात कुणी नसताना मोठा भाऊ वारंवार तशाप्रकारचं कृत्य करायचा, असं तिले सांगीतले. यानंतर आईनेच मुलाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.