monkey washing utensils

एका माकडाचा व्हिडिओ (Video Of A Monkey) नेटकऱ्यांचं मन जिंकत आहे. हा व्हिडिओ लोकांचं मन जिंकण्यासोबतच त्यांना भावुकही करत आहे.

  नवी दिल्ली : सोशल मीडियावर खूप वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल(Viral Video) होत असतात.  सध्या असाच एका माकडाचा व्हिडिओ (Video Of A Monkey) नेटकऱ्यांचं मन जिंकत आहे. हा व्हिडिओ लोकांचं मन जिंकण्यासोबतच त्यांना भावुकही करत आहे. इतकंच नाही तर या व्हिडिओचं लोक भरपूर कौतुकही करत आहेत.

  सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमधील एक माकड (Viral Video of Monkey) असं काही करताना दिसतं, ज्याची कदाचित तुम्ही कल्पनाही केली नसेल. एक माकड चहाच्या दुकानातील भांडी घासत (Monkey is Cleaning Dishes) असल्याचं यात दिसतं. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की चहाच्या दुकानासमोर मोठी गर्दी आहे. तर, शेजारीच माकड भांडी घासत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by memes | culture | comedy (@ghantaa)

  माकडाचा हा अनोखा अंदाजही तुमच्या नक्कीच पसंतीस उतरला असेल. या माकडानं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर ‘ghantaa’ नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे.