odisha patnaik

ओडिशा सरकारने कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता १४ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. ओडिशातील हा लॉकडाऊन(Lockdown InOdisha) ५ मेपासून ते १९ मेपर्यंत असणार आहे.

    ओडिशा सरकारने कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता १४ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. ओडिशातील हा लॉकडाऊन(Lockdown InOdisha) ५ मेपासून ते १९ मेपर्यंत असणार आहे. लॉकडाऊन दरम्यान आवश्यक सेवा वगळता अन्य सेवा बंद राहतील. याआधी राज्य सरकारने वीकेंड लॉकडाउन जाहीर केला होता.


    ओडिशामध्ये गेल्या २४ तासांत ८०१५ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान ५६३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.