नियमितपणे गोमूत्राचं सेवन केल्यामुळेच मी कोरोना महामारीपासून बचावले – साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर

गोमूत्र प्यायल्यानं फुफ्फुसाचा संसर्गही बरा होतो, कोरोना बरा करण्यासाठी हनुमान चालिसा वाचण्याचा उपाय करावा, असेही प्रज्ञा सिंह ने म्हटल्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

    भोपाळ: भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आपल्या वाचाळ वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. गोमूत्र हाय अँटीबायोटिक असून गोमूत्र आपण पवित्र मानतो. गोमूत्र सेवन केल्यानं अनेक संसर्गजन्य आजार बरे होतात. याशिवाय अनेक संशोधकांनीही म्हटलं आहे. इतकच नव्हे तर ही दररोज गोमूत्राचं सेवन करते (consumption of cow urine) आणि म्हणूनच मी कोरोना(Covid-19) महामारीपासून बचावले, असल्याचे त्याने म्हटलं आहे.

    याशिवाय गोमूत्र प्यायल्यानं फुफ्फुसाचा संसर्गही बरा होतो, कोरोना बरा करण्यासाठी हनुमान चालिसा वाचण्याचा उपाय करावा, असेही प्रज्ञा सिंह ने म्हटल्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. सांगितलं होतं. या वक्तव्यामुळे त्यांना बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. असेही साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियातून अनेकांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे.