Breakups are followed by rape allegations; Shocking statement of the chairperson of the women's commission

रामपुर येथील एका शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिकेचे आपल्याच वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर प्रेम जडले. विद्यार्थ्यालाही शिक्षिका आवडू लागली. दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली. प्रेमसंबंध वाढत गेल्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यानेही शिक्षिकेशी लग्न करण्याची तयारी दाखवली. प्रेमसंबंधातून त्यांच्यात शारीरिक संबंधही निर्माण झाले. यानंतर त्यांच्या लव्हस्टोरीत ट्विस्ट आला.

रामपूर : शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या प्रेमसंबधांच्या अनेक घटना घडल्या आहेत. उत्तर प्रदेशातही असाच काहीसा प्रकार घडला आहे. मात्र, यातील शिक्षीका आणि विद्यार्थ्याच्या लव्ह स्टोरीचा शेवट थेट तुरुंगात झाला आहे.

रामपुर येथील एका शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिकेचे आपल्याच वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर प्रेम जडले. विद्यार्थ्यालाही शिक्षिका आवडू लागली. दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली.

प्रेमसंबंध वाढत गेल्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यानेही शिक्षिकेशी लग्न करण्याची तयारी दाखवली. प्रेमसंबंधातून त्यांच्यात शारीरिक संबंधही निर्माण झाले.

यानंतर त्यांच्या लव्हस्टोरीत ट्विस्ट आला. लग्नाची कबुली दिल्यानंतर पुढील शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी विद्यार्थ्याने परदेशात जाण्याचा निर्णय घेतला.

लग्न टाळण्यासाठी  विद्यार्थी परदेशात जात असल्याचे शिक्षिकेला वाटले. लग्नाचे अमिष दाखवून याने आपली फसवणुक केली असल्याचा विचारही या शिक्षकेच्या मनात आला. याच रागाच्या भरात आला. विद्यार्थ्याने आपल्याला फसवले असल्याचे शिक्षिकेला वाटले. संतापाच्या भरात तिने पोलीस ठाणे गाठत विद्यार्थ्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत विद्यार्थ्याला अटक केली आहे.