Tempo and bus beat; 17 people died on the spot

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये सचेंडी पोलिस स्टेशन क्षेत्रात भयंकर अपघात झाल्याचे समोर येते. विरुद्ध दिशेने जाणाऱ्या मिनी बस आणि विक्रम लोडरची आमने-सामने जोरदार धडक झाली. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

    कानपूर : उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये सचेंडी पोलिस स्टेशन क्षेत्रात भयंकर अपघात झाल्याचे समोर येते. विरुद्ध दिशेने जाणाऱ्या मिनी बस आणि विक्रम लोडरची आमने-सामने जोरदार धडक झाली. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

    पोलिस महानिरीक्षक मोहीत अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेची नोंद घेतली. पंतप्रधानांकडून या रस्ते अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांचा मदत निधी देण्याची घोषणा करण्यात आला.

    हे सुद्धा वाचा