sex

सेक्स करताना त्यांच्याकडे कंडोम नव्हतं. पण शारीरिक संबंधादरम्यान गर्भधारणेचा धोका टाळण्यासाठी त्याने आपल्या लिंगाला फेविक्विक लावलं होतं. पण हा अजब प्रयोग त्याच्या जीवावर बेतला आहे. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी आई-वडिलांना तो बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. कुटुंबियांनी त्याला अहमदाबादच्या जिल्हा रुग्णालयात नेलं. पण तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

    गांधीनगर : सेक्स करताना कंडोम मिळाला नाही म्हणून तरुणाने भलतचं डोकं लावल. त्याने आपल्या प्रायव्हेट पार्टला फेविक्विक लावला. मात्र, ही भयंकर आयडिया त्याच्या अंगाशी आली आहे.

    गुजरातच्या अहमदाबाद शहरात हा भयंकर प्रकार घडला आहे. मृतक 25 वर्षीय तरुण आपल्या गर्लफ्रेंडसोबत एका हॉटेलमध्ये गेला होता. या दोघांना ड्रग्जचे व्यसन होते. हॉटेलच्या रुममध्ये ड्रग्जचे सेवन केल्यानंतर या दोघांनी सेक्स करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शरीर संबंध ठेवताना कंडोम नाही म्हणून या तरुणाने स्वत:च्या प्रायव्हेट पार्टला फेविक्विक लावले. फेविक्विकमुळे मल्टिपल ऑर्गन फेलियर झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

    सेक्स करताना त्यांच्याकडे कंडोम नव्हतं. पण शारीरिक संबंधादरम्यान गर्भधारणेचा धोका टाळण्यासाठी त्याने आपल्या लिंगाला फेविक्विक लावलं होतं. पण हा अजब प्रयोग त्याच्या जीवावर बेतला आहे. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी आई-वडिलांना तो बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. कुटुंबियांनी त्याला अहमदाबादच्या जिल्हा रुग्णालयात नेलं. पण तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

    पोलिस तपासात हा सर्व प्रकार उघडकीस आला. मेडिकल रिपोर्टनुसार, मृतकाचा मृत्यू हा त्याने प्रायव्हेट पार्टमध्ये फेविक्विक लावल्याने झाल्याचे समोर आले आहे.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]