छत्तीसगडमध्ये भीषण अपघात, ७ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की शेजारच्या ओडिशा येथील ५९ मजूर एका बसमध्ये गुजरातला रवाना झाले. बस सेरीखेडी गावाजवळ आली तेव्हा तीला ट्रकने धडक दिली. या घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले.

रायपूर : छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात  (Tragic accident in Chhattisgarh) सात मजूर ठार तर सात जखमी झाले (death of 7 workers) आहेत. रायपूर जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रायपूर शहरातील तेलीबांधा पोलिस स्टेशन परिसरातील सेरीखेडी गावाजवळ बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत बसमधील सात कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले.

<blockquote class=”twitter-tweet”><p lang=”en” dir=”ltr”>Odisha CM Naveen Patnaik has announced Rs 2 lakhs each to the next of the kin of seven people, residents of Ganjam, who died in a bus accident in Raipur, Chhattisgarh. The CM has directed Minister Susanta Singh to immediately proceed to Raipur to extend necessary assistance: CMO <a href=”https://t.co/shSXWrric6″>https://t.co/shSXWrric6</a></p>&mdash; ANI (@ANI) <a href=”https://twitter.com/ANI/status/1302105369494261760?ref_src=twsrc%5Etfw”>September 5, 2020</a></blockquote> <script async src=”https://platform.twitter.com/widgets.js” charset=”utf-8″></script>
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की शेजारच्या ओडिशा येथील ५९ मजूर एका बसमध्ये गुजरातला रवाना झाले. बस सेरीखेडी गावाजवळ आली तेव्हा तीला ट्रकने धडक दिली. या घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह आणि जखमींना रुग्णालयात भर्ती केले आहे. ते म्हणाले की, ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील रहिवासी गुजरातच्या सुरत येथील एका कापड गिरणीत काम करण्यास जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.