Husband found in sweetheart's house

पत्नीला आपल्या पतीचे बाहेरिल महिलेशी संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे त्याचा पाठलाग करुन महिलेच्या घरी पोहोचली. पतीची कॉलर पकडून त्याला रस्त्यावर आणलं आणि बेदम मारले. रस्त्यावरील बघ्यांनी याचा व्हिडीओ काढून सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे. उत्तर प्रदेशातील पीलभीत जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

उत्तरप्रदेश : पत्नीने आपल्या पतीला (Wife Caught husband red hand ) प्रेयसीच्या घरी रंगेहाथ पकडल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. पती त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या फ्लॅटवर ( sweetheart’s house) गेला होता. त्याच्या पत्नीला खबर लागल्यावर तिने पतीचा पाठलाग केला. व तिही महिलेच्या घरी पोहोचली. त्यानंतर महिलेच्या घरात खुप मोठा प्रसंग घडला.

पत्नीला आपल्या पतीचे बाहेरिल महिलेशी संबंध (Husband Extramarital affair) असल्याचा संशय होता. त्यामुळे त्याचा पाठलाग करुन महिलेच्या घरी पोहोचली. पतीची कॉलर पकडून त्याला रस्त्यावर आणलं आणि बेदम मारले. रस्त्यावरील बघ्यांनी याचा व्हिडीओ काढून सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे. उत्तर प्रदेशातील पीलभीत जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

रस्त्यात पत्नीने पतीला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. याची पोलीसांनी दखल घेतली. या प्रकरणात पोलिसांनी पीडित महिलेकडून मिळालेल्या तक्रारीनंतर तपास सुरु केला आहे. महिलेचा पती गेल्या अनेक दिवसांपासून प्रेयसीला भेटण्यासाठी जात होता. त्याचा पाठलाग करत पत्नी महिलेच्या घरी पोहचली आणि पतीला घरातून खेचून बाहेर काढले. व भररस्त्यात त्याला मारहाण केली.

तिचं लग्न १० वर्षांपूर्वी लखनऊचे अधिवक्ता अमोघ मिश्रासोबत झालं होतं. जो तिला मारहाण करीत होता व जीवे मारण्याची धमकी देत होता. त्यानंतर पीडिता दोन ते तीन दिवसांपूर्वी पीलीभीतमध्ये आपल्या माहेरी आली.