वाढदिवसाला कुत्र्याचे पिल्लू भेट देणे महिलेला पडले ६६ लाखांना ; फसवणूक होताच घेतली पोलिसात धाव 

 त्यासाठी ऑनलाईन साईटवरून  कुत्र्याची खरेदीसाठी पेमेंट केले मात्र काही  वेळातच आपण फसवले गेल्याचे महिलेच्या लक्षात  आले आहे.  ६६ लाखाला फसवले गेल्याचे  लक्षात  येताच महिलेने पोलिसात धाव घेत फसवणूक  झाल्याची तक्रार दाखल केली.

    ऑनलाईन पद्धतीने खरेदी करताना अनेकदा फसवणुकीचे प्रकार घडल्याचे समोर येत आहेत. अशी एका घटना उत्तराखंडमध्ये घडली आहे. घरातील पाळीव कुत्र्याच्या खरेदीसाठी तब्बला ६६ लाखांना फसवल्याची घटना समोर आली आहे. महिलेने आपल्या मुलीला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी कुत्र्याचं पिल्लू भेट देण्याचे ठरवले.