Rape of a six-year-old girl in Mumbai

देशात महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी कायदे असतानाही महिला अत्याचाराच्या घटना घडतच आहेत. मावशीच्या नवऱ्याने अल्पवयीन तरूणीवर तब्बल 11 वर्षे अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे(11-year-old girl abducted and raped in Ghaziabad).

    गाझीयाबाद : देशात महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी कायदे असतानाही महिला अत्याचाराच्या घटना घडतच आहेत. मावशीच्या नवऱ्याने अल्पवयीन तरूणीवर तब्बल 11 वर्षे अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे(11-year-old girl abducted and raped in Ghaziabad).

    उत्तरप्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात नात्यांना काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्या काकाने अपहरण करून 11 वर्षांपासून अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

    11 वर्षांपूर्वी ती शेतात चारा आणण्यासाठी गेली असता, तिच्या काकाने तिचे अपहरण केले आणि तिला घेऊन गेले. गेल्या 11 वर्षांपासून तो तिला बंधक बनवून तिच्यावर सतत बलात्कार करत होता.

    विरोध केल्यावर तो बेदम मारहाण करायचा आणि खोलीत कोंडून अनेक दिवस उपाशी ठेवायचा. आरोपीला आता तिच्याशी जबरदस्तीने लग्न करायचे आहे. तिने लग्न न केल्यास चेहऱ्यावर अॅयसिड टाकण्याची धमकीही दिली, असे मुलीने पोलिसांना सांगितले.