serial rapist taxi driver punishment for 384 years

राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात ही बलात्काराची घटना घडली आहे. पीडीता ही १५ वर्षाची अल्वयीन तरुणी आहे. या तरुणीच्या ओळखीच्या दोघांनी तिले अपहरण केले. यानंतर सलग नऊ दिवस रोज वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन या तरुणीवर अत्याचार करण्यात आला. या दोघांसह एकूण १८ जणांनी या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला आहे.

    राजस्थान : एक तरुणी ९ दिवस आणि १८ नराधम… हे कोणत्या चित्रपटाचे शीषर्क नाही तर माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा मथळा आहे. एका अल्पवयीन मुलीवर १८ जणांनी ९ दिवस सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली आहे.

    राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात ही बलात्काराची घटना घडली आहे. पीडीता ही १५ वर्षाची अल्वयीन तरुणी आहे. या तरुणीच्या ओळखीच्या दोघांनी तिले अपहरण केले. यानंतर सलग नऊ दिवस रोज वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन या तरुणीवर अत्याचार करण्यात आला. या दोघांसह एकूण १८ जणांनी या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला आहे.

    तरुणी शारीरीक त्रासाने ओरडायची त्यांच्याकडे सुटकेसाठी याचना करत होती. मात्र, नराधम आरोपी तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करत राहिले. अखेरीस या तरुणीने कशीबशी आरोपींच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली. यानंतर तिने थेट पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी या प्रकरणी चार अल्पवयी आरोपींसह २० जणांना अटक केली आहे.