
बिपीन रावत यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशभर हळहळ व्यक्त केली जाते आहे. मात्र दुसरीकडे एका बँकेत काम करणाऱ्या महिलेने आक्षेपार्ह इमोजी पोस्ट केल्याप्रकरणी तिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे(Annoying emoji on Bipin Rawat's tribute post; Women bank employees suspended).
श्रीनगर : बिपीन रावत यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशभर हळहळ व्यक्त केली जाते आहे. मात्र दुसरीकडे एका बँकेत काम करणाऱ्या महिलेने आक्षेपार्ह इमोजी पोस्ट केल्याप्रकरणी तिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे(Annoying emoji on Bipin Rawat’s tribute post; Women bank employees suspended).
जम्मू-काश्मीरमधील हा प्रकार आहे. या प्रकारावर बँकेने आपल्याकडून स्पष्टीकरण दिले आहेत, त्यात त्यांनी त्या महिलेवर कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली आहे. रावत यांच्या मृत्यूनंतर देशभरातून त्यांना श्रद्धांजली देण्यात येत आहे. ते देशाचे पहिले सीडीएस होते. मात्र या महिलेने रावत यांच्याबद्दलच्या पोस्टला संतापजनक इमोजी पोस्ट केला. त्यानंत बँकेने स्पष्टीकरण देत त्या महिलेचे निलंबन केल्याची माहिती माध्यमांना दिली आहे.